शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

राज्य सरकारचे नागपूर जिल्ह्याला रस्ता अनुदानासाठी ७.८५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 9:24 PM

राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा व नगर पंचायतींना शासनातर्फे सर्वसाधारण रस्ता अनुदान देण्यात येते. नागपूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा आणि पंचायतींना शासनाने एकूण ७ कोटी ८५ लक्ष रुपयांचा निधी दिला असून हा निधी जिल्हाधिका ऱ्यांच्या सुपूर्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच एवढा निधी उपराजधानीला उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देमनपाला दीड कोटी : नगर परिषदेला ६ कोटी ३५ लाख

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा व नगर पंचायतींना शासनातर्फे सर्वसाधारण रस्ता अनुदान देण्यात येते. नागपूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा आणि पंचायतींना शासनाने एकूण ७ कोटी ८५ लक्ष रुपयांचा निधी दिला असून हा निधी जिल्हाधिका ऱ्यांच्या सुपूर्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच एवढा निधी उपराजधानीला उपलब्ध झाला आहे.या संदर्भातील शासकीय परिपत्रक गेल्या २५ जानेवारी रोजी नगर विकास विभागाने जारी केले आहे. राज्यातील संपूर्ण मनपा आणि नगर परिषदा व पंचायतींना एकूण १४९ कोटी १० लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या प्रकल्पातून करण्यात येणारी रस्त्याची कामे सार्वजनिक स्वरूपाची असतील. यामुळे नागरिकांच्या प्राथमिक सोयी सुविधांमध्ये भर पडणार आहे. सर्व कामे शहर विकास नियंत्रण नियमावली व विकास आराखड्याशी सुसंगत असली पाहिजेत. या कामांसाठी ई-निविदा कार्यप्रणालीचाच अवलंब करावा लागणार आहे.नागपूर महापालिकेला सर्वसाधारण रस्ता अनुदानासाठी दीड कोटी रुपये देण्यात आले असून कामठी, उमरेड, काटोल, वाडी या नगर परिषदांना प्रत्येकी ५० लाख तर रामटेक, खापा, कळमेश्वर, मोवाड, सावनेर, नरखेड, मोहपा, कन्हान पिंपरी व वानाडोंगरी नगर परिषदेला प्रत्येकी ३५ लाख रुपये देण्यात आले आहे. मौदा, महादुला, कुही, हिंगणा, भिवापूर व पारशिवनी या नगरपंचायतींना प्रत्येकी २० लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारMONEYपैसा