शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

स्टारबस चालक व विद्यार्थ्यांमध्ये मारपीट

By admin | Updated: January 8, 2016 03:46 IST

मोरभवन बसस्थानकावर स्टारबसचे चालक-वाहक व विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच मारपीट झाली. या मारपीटमध्ये अमन पाटील हा विद्यार्थी जखमी झाला.

एक विद्यार्थी जखमी : मोरभवन बसस्थानकातील घटनानागपूर : मोरभवन बसस्थानकावर स्टारबसचे चालक-वाहक व विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच मारपीट झाली. या मारपीटमध्ये अमन पाटील हा विद्यार्थी जखमी झाला. या प्रकारामुळे मोरभवन बसस्थानकावर चांगलाच गोंधळ निर्माण झाल्याने, सीताबर्डी पोलिसांनी जखमी विद्यार्थी व वाहनचालकाला ताब्यात घेतले. विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार दत्तवाडीकडे जाणाऱ्या बसचालकाला अमन पाटील या विद्यार्थ्याने बसमध्ये गर्दी झाली, बस लवकर काढा, अशी विनंती केली. परंतु बसचालकाने त्याला शिविगाळ केली. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. बसचालकाने अमनला मारहाण केली. त्यात अमनच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान स्टार बस चालकांच्या सांगण्यानुसार अमनने शिविगाळ केल्यामुळे चालक व अमनमध्ये बाचाबाची झाली. नंतर अमनसोबतच्या काही मुलांनी हमला करून बसचालक-वाहकांना मारहाण केली. त्यामुळे बसचालक व विद्यार्थ्यांमध्ये जोरदार मारपीट झाली. बसस्थानकावर या वादातून गोंधळ उडाल्याने, सीताबर्डी पोलिसांनी वाहनचालक भाऊराव रेवतकर व विद्यार्थी अमन पाटील याला ताब्यात घेतले. विद्यार्थी नेहमीच ड्रायव्हर, कंडक्टरशी वादावादी करीत असल्याचा आरोप बसचालकांनी केला. तर बसचा कंडक्टर नेहमीच विद्यार्थ्यांशी वादावादी करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.(प्रतिनिधी)