शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रात्री जीव मुठीत घेऊन बसमध्ये काढले चार तास; चालक-वाहकांची थरारक रात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 06:24 IST

तब्बल चार तास त्यांनी तशीच प्रतिक्षा केली अन् अखेर सकाळी त्यांना आपत्ती निवारण पथकाची मदत मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रात्रीचे २ वाजले होते. विजांच्या कडकडाटाने रेस्टरूममध्ये असलेल्या एसटीच्या चालक वाहकांची झोप उडाली होती. दाराच्या आतमधून पाणी रेस्टरूममध्ये शिरत असल्याचे पाहून एकाने दरवाजा उघडला अन् पाण्याचा लोंढा अचानक आत शिरला. कंबरेपर्यंत पाणी आत आल्याने चालक - वाहकांनी आहे त्या स्थितीत कपडे हातात घेऊन स्थानक परिसरात उभ्या असलेल्या बसमध्ये धाव घेतली. काही वेळानंतर बसच्या खिडक्यांच्या वितभर खाली पाणी आल्याने बसचालक - वाहकांचे जीव टांगणीला लागले होते. तब्बल चार तास त्यांनी तशीच प्रतिक्षा केली अन् अखेर सकाळी त्यांना आपत्ती निवारण पथकाची मदत मिळाली.

१२ बसचे चालक वाहक मुक्कामीपाण्याचे प्रमाण एवढे जास्त होते की स्थानकाला तलावाचे स्वरूप आले. यावेळी स्थानकाच्या रेस्ट रूममध्ये १२ एसटी बसेसचे चालक, वाहक मुक्कामी होते. रात्रीचे प्रसंग त्यांच्या काळजात धस्स करणारे होते. बसेस बुडाल्यामुळे अक्षरश: होडीसारख्या हलू लागल्या होत्या. तशी अनेकांच्या काळजाची धडधडही वाढली.

शहराच्या मध्यवर्ती भागात मोरभवन बसस्थानक आहे. या स्थानकाच्या बाजुनेच मोठा नाला वाहतो. बस स्थानकांच्या प्रांगणाचा उतार त्याकडेच आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पाऊसामुळे बस स्थानकात नाल्याचे पाणी शिरले.

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊसriverनदी