शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनानिमित्त दास ज्वेलर्समध्ये स्पेशल ऑफर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:55 IST

नागपूर : दास ज्वेलर्स इम्प्रेसा राईस शिवाजीनगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त वेडिंग ज्वेलरीवर विशेष ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार २२ ...

नागपूर : दास ज्वेलर्स इम्प्रेसा राईस शिवाजीनगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त वेडिंग ज्वेलरीवर विशेष ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार २२ कॅरेट गोल्डवर तीन ऑफर आहेत. यात एक प्रोडक्ट खरेदी केल्यास ३७५ रुपये प्रतिग्रॅम मेकिंग चार्जेस, दोन प्रोडक्ट खरेदी केल्यास ३५० रुपये प्रतिग्रॅम मेकिंग चार्जेस, तीन प्रोडक्ट घेतल्यास ३२५ रुपये प्रतिग्रॅम मेकिंग चार्जेस आहेत. तसेच डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर ५० टक्के सूट देण्यात येत आहे. दास ज्वेलर्स इम्प्रेसा राईस शिवाजीनगर हे शो रूम मध्य भारतातील चार हजार चौरस फुटाच्या जागेतील प्रशस्त शो रूम आहे. येथे पार्किंगची चांगली सुविधा आहे. शो रूमला बेस्ट शो रूमचा पुरस्कार तीन वेळा मिळाला आहे. शो रूममध्ये १०० टक्के हॉलमार्क गोल्ड ज्वेलरी, १०० टक्के प्रमाणित डायमंड ज्वेलरी आहे. वेडिंग आणि फेस्टिव्हल ज्वेलरीचे चांगले कलेक्शन येथे आहे. ज्वेलर्सचे संचालक सचिन वस्तानी म्हणाले, आमचा ७४ वर्षांचा प्रवास झाला आहे. आम्ही रंग, डिझाइनला महत्त्व देऊन ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो. ग्राहकांना चांगली खरेदी करता यावी यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शो रूममध्ये डायमंड, गोल्ड, कुंदन, पोल्की, ॲण्टिक आणि टेम्पल ज्वेलरी, मेन्स अ‍ॅसेसरीज, डायमंड वॉचेस, पेन्स उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी दास ज्वेलर्स, इम्प्रेसा राइस, एलएडी कॉलेजसमोर, शिवाजीनगर येथे संपर्क साधावा. (वा.प्र.)

...........