माजी मंत्री, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांना पुत्रशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 11:59 IST2021-08-25T11:58:12+5:302021-08-25T11:59:00+5:30

राज्याच्या माजी मंत्री, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचे पुत्र अभिजीत माधवराव फडणवीस (वय ५४) यांचे आज बुधवारी सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने नागपुरात निधन झाले

Son mourning to former minister, senior BJP leader Shobhatai Fadnavis | माजी मंत्री, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांना पुत्रशोक

माजी मंत्री, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांना पुत्रशोक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: राज्याच्या माजी मंत्री, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचे पुत्र अभिजीत माधवराव फडणवीस (वय ५४) यांचे आज बुधवारी सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने नागपुरात निधन झाले. (Son mourning to former minister, senior BJP leader Shobhatai Fadnavis)
अभिजीत यांना नागपुरातच  हृदयाचा तीव्र झटका आला व त्यात त्यांचे निधन झाले.  त्यांच्यावर नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांचे ते चुलत बंधु होते. अभिजित फडणवीस यांच्यावर आज नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Son mourning to former minister, senior BJP leader Shobhatai Fadnavis