शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अंदमान एक्स्प्रेसमधून विदेशी दारूची तस्करी; आरपीएफ, सीआयबीची कारवाई

By नरेश डोंगरे | Updated: November 19, 2024 20:23 IST

दारूच्या २८ बाटल्या जप्त : दोन संशयित ताब्यात

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि केंद्रीय खुपिया विभागाने (सीआयबी) अंदमान एक्स्प्रेसमधून केली जाणारी दारूची तस्करी उजेडात आणली. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विदेशी दारूच्या २८ बाटल्या जप्त करण्यात आल्या.राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी गाडी क्रमांक १६०३२ अंदमान एक्स्प्रेस ३.१८ वाजता नागपूर स्थानकावर आली असता आरपीएफ आणि सीआयबीने गाडीच्या मागच्या बाजूला असलेल्या जनरल डब्यात तपासणी केली असता त्यांना एका सीटखाली चार जाडजूड बॅगा दिसल्या. त्यांची तपासणी केली असता त्यात ७५० मिलीच्या २८ विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या. दारूच्या बाटल्यांनी भरलेल्या या बॅग कुणाच्या आहेत, अशी विचारणा केली असता त्या सीटवर बसलेले दोन संशयित काही बोलायला तयार नव्हते. त्यामुळे संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक तपासावरून महाराष्ट्र दारू प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संशयित आरोपी आणि जप्त करण्यात आलेला मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सोपविण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.‘लोकमत’च्या वृत्तानंतर कारवाईचा धडाका

रेल्वेतून रोकड, दागिने तसेच अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ४ नोव्हेंबरला ठळकपणे प्रकाशित करून या गैरप्रकाराचा भंडाफोड केला होता. तेव्हापासून रेल्वे सुरक्षा दल, खुपिया विभाग आणि रेल्वे पोलिस अलर्ट मोडवर आले. त्यांनी ‘ऑपरेशन सतर्क’ राबविणे सुरू केले आहे. त्यानंतर गेल्या दोन आठवड्यांत चार लाखांची रोकड, लाखोंचा गांजा आणि दारू जप्त करण्याच्या मोठ्या कारवाया आरपीएफकडून करण्यात आल्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी