शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळावर १६.६६ लाखांचे तस्करीचे सोने पकडले

By मोरेश्वर मानापुरे | Updated: August 12, 2023 13:39 IST

एअर अरेबिया विमानाने आला प्रवासी

नागपूर :नागपूर सीमा शुल्क विभागाच्या एअर कस्टम्स युनिट (एसीयू) आणि एअर इंटेलिजेंस युनिटच्या (एआययू) पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे सोन्याची तस्करी करणाऱ्या भारतीय पासपोर्ट असलेल्या एका युवकाला अटक केली. शमशाद अहमद असे तस्करी करणाऱ्या युवकाचे नाव असून तो लखनौ येथील रहिवासी आहे. 

शमशाद एअर अरेबियाच्या जी९-४१५ या विमानाने नागपुरात आला होता. संशयाच्या आधारे अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत अधिकाऱ्यांनी बाजारभावानुसार १६.६६ लाख रुपयांचे २४ कॅरेटचे २८३ ग्रॅम सोने ताब्यात घेतले. शमशाद याने सोने अर्ध घन पिवळया रंगाच्या पेस्टचे विशेष डिझाईन केलेले पॅकेज गुदाशयात लपवून आणले होते. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी युवकाची कसून तपासणी केल्यानंतर सोन्याची पेस्ट गुदाशयात आढळून आली. सोन्याचे भौतिक स्वरूप बदलण्यासाठी सोन्यामध्ये काही रसायने मिसळल्यामुळे ते अर्ध घन स्वरूपात बनले होते.

सीमा शुल्क चुकविण्यासाठी प्रवाशाने सोन्याची तस्करी केली आणि तो विमानतळाबाहेर एखाद्या व्यक्तीला पोचविणार होता. सीमाशुल्क कायदा, १९६२ अन्वये नागपूर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGoldसोनंSmugglingतस्करीDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरnagpurनागपूरArrestअटक