म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
केंद्र सरकारच्या या योजनेमुळे नागपूरच्या मिहान-सेझमध्ये गुंतवणूकदार वाढणार असून हे फायदे एसईझेड आणि ईओयूसाठी १ जूनपासून लागू होतील. जागतिक बाजारपेठेत भारताच्या निर्यात स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा हा निर्णय आहे. ...
संपूर्ण आठवड्यात शुद्ध सोन्याचे भाव २,९०० रुपये आणि प्रति किलो चांदी २,१०० रुपयांनी वाढली. ३ टक्के जीएसटीसह शनिवारी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ९९,१८९ रुपयांवर पोहोचले. ...
Gold News: नागपुरात सोन्याच्या भावाने ३ टक्के जीएसटीसह पुन्हा लाख रुपयांची पातळी गाठली. याआधी २२ एप्रिलला सोने १,०१,९७० रुपयांवर होते. त्यानंतर भावात घसरण होऊ लागली. ...
Gold-Silver Rate: आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या किमतीवर दिसून आला. सोमवारी स्थानिक बाजारात चार सत्रांमध्ये सोन्याचे दर १,६०० रुपयांनी वाढून ९५,४०० रुपयांवर पोहोचले, तर चांदीत ६०० रुपयांची वाढ होऊन भाव ९५,१०० रुपयांवर ...