धक्कादायक ! नागपुरात मेट्रोचा पिलर कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 16:42 IST2017-11-24T16:41:10+5:302017-11-24T16:42:23+5:30
नागपुरातील भर गर्दीच्या म्हणून ओळखल्या जाणाºया मध्यवर्ती सीताबर्डी भागातून जात असलेल्या मेट्रोच्या बांधकामातील एक मोठा पिलर शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक कोसळला.

धक्कादायक ! नागपुरात मेट्रोचा पिलर कोसळला
ठळक मुद्देजिवितहानीची अद्याप बातमी नाहीनागरिकांमध्ये घबराट
आॅनलाईन लोकमत
नागपूर- येथील भिडे कन्या विद्यालयासमोरच्या मार्गावरील हा पिलर कोसळल्याने वाहतूक तर ठप्प झालीच आहे पण मेट्रोच्या कामावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अशाच प्रकारे मुंबईत काही वर्षांपूर्वी वडाळा भागात एक पिलर कोसळल्याची घटना घडली होती. सविस्तर वृत्त लवकरच.