शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

शिवसेना हिंदुत्वादी नव्हे तर ढोंगी ‘सेक्युलर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 4:17 AM

नागपूर : स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नाही. शिवसेनेने हिंदुत्व सोडले असून, आता तो ढोंगी ‘सेक्युलर’ पक्ष ...

नागपूर : स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नाही. शिवसेनेने हिंदुत्व सोडले असून, आता तो ढोंगी ‘सेक्युलर’ पक्ष झाला आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

शिवसेना हा ‘सेक्युलर’ पक्ष असता तर काहीच हरकत नव्हती. मात्र त्यांच्या ‘सेक्युलर’वादामध्ये ढोंगीपणा आहे. भाजपाने मुस्लिमांचे मत मिळावे यासाठी तुष्टीकरणाचे राजकारण केले नाही. ‘सबका साथ-सबका विकास’मध्ये मुस्लिमदेखील येतात. मात्र शिवसेना आता मुस्लिमांच्या मतांसाठी व्होटबँकेचे राजकारण करत आहे, असे फडणवीस म्हणाले.

राज्यात विधान परिषदेच्या निवडणूकांत भाजपला चांगले यश मिळेल. प्रत्येक निवडणूक ही परीक्षाच असते व आम्हाला विश्वास आहे की या परीक्षेत आम्ही पास होऊ. विधान परिषदेच्या निकालाने राज्याचे राजकारण बदलत नसते. काही ना काही परिणाम नक्कीच होत असतो व तो आपल्याला पहायला मिळेल, असा दावाही त्यांनी केला.