शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा मंदिरात चोरी

By admin | Updated: September 9, 2016 03:15 IST

दुर्गा मंदिरात भरदिवसा चोरी करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. चोरीचा हा प्रकार हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

आरोपीस अटक : सावंगीतील घटनाहिंगणा : दुर्गा मंदिरात भरदिवसा चोरी करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. चोरीचा हा प्रकार हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावंगी (देवळी) येथे बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून ग्रामस्थांच्या सतर्कतेने चोरीचा प्रयत्न अखेर फसला.यादव महादेव वलके (२०, रा. साईराम चौक, वानाडोंगरी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास तो सावंगी (देवळी) गावाशेजारी असणाऱ्या दुर्गा मंदिरात गेला. तेथून काहीतरी वस्तू नेत असताना त्याला तेथील नागरिकांनी बघितले. नागरिकांना संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले असता चांदीच्या मूर्तीसह घंटा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आरोपीने मंदिरात चोरी केल्याचे स्पष्ट होताच नागरिकांनी त्याला चोप दिला. ही माहिती हिंगणा पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक वैभव भगत, शिपाई कमलेश शाहू हे घटनास्थळी दाखल झाले. नंतर ग्रामस्थांनी आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्या ताब्यातून हिंगणा पोलिसांनी देवीच्या दोन मूर्ती, पितळी घंटा असा एकूण २५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (प्रतिनिधी)