शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

तेलंगणा एक्स्प्रेसमधून सात लाखांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:29 PM

प्रवासादरम्यान अज्ञात आरोपीने ट्रॉली बॅग कापून सात लाखांचे दागिने पळविल्याची घटना तेलंगणा एक्स्प्रेसमध्ये ग्वाल्हेर ते भोपाळ दरम्यान घडली.

ठळक मुद्देझोपेचा फटका : लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवासादरम्यान अज्ञात आरोपीने ट्रॉली बॅग कापून सात लाखांचे दागिने पळविल्याची घटना तेलंगणा एक्स्प्रेसमध्ये ग्वाल्हेर ते भोपाळ दरम्यान घडली.रेखा राजेंद्र पालीवाल (६५) रा. खामला या आपल्या पतीसह जयपूरला लग्नासाठी गेल्या होत्या. त्या रेल्वेगाडी क्रमांक १२७२४ तेलंगणा एक्स्प्रेसने दिल्ली ते नागपूर (कोच ए-२ , बर्थ ३७) असा प्रवास करीत होत्या. त्यांच्याकडे एक ट्राली बॅग होती. ग्वाल्हेर ते भोपाळ दरम्यान त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांची ट्राली बॅग कापून त्यामधील दागिन्यांचा बॉक्स पळविला. बॉक्समध्ये २ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या डायमंडच्या २ बांगड्या, २ कानातले किंमत १ लाख ७५ हजार रुपये, कुंदन सेट किंमत १ लाख ४० हजार, ८० हजार रुपये किंमतीचा पेंडाल सेट, २५ हजार रुपये किमतीचे कानातले आणि पाच हजार रुपये रोख असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल होता. झोपेतून जागे झाल्यानंतर त्यांना दागिन्यांचा बॉक्स चोरीला गेल्याचे समजले. नागपुरात आल्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून त्यांनी या बाबत तक्रार नोंदविली. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरCrimeगुन्हा