शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

मोकळ्या प्लॉटवर देवतांच्या मूर्तींची स्थापना

By admin | Updated: July 29, 2014 00:52 IST

काही लोकांनी मोकळ्या प्लॉटवर देवीदेवतांच्या मूर्तींची स्थापना केल्यामुळे दाखल फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन निकाली काढली.

हायकोर्टाचा हस्तक्षेपास नकार : दिवाणी न्यायालयात जाण्याची मुभानागपूर : काही लोकांनी मोकळ्या प्लॉटवर देवीदेवतांच्या मूर्तींची स्थापना केल्यामुळे दाखल फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन निकाली काढली. याचिकाकर्त्यांना दिवाणी न्यायालयात दाद मागून दिलासा मिळविण्याची मुभा देण्यात आली आहे.विजय निंबाळकर व हुसेन अमीन अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. देवीनगर दुर्गामंदिराला लागून हुसेन यांचा मोकळा प्लॉट आहे. प्लॉटला वॉल कम्पाऊंड आहे. २३ एप्रिल २०१३ रोजी रात्री काही लोकांनी वॉल कम्पाऊंडच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व प्लॉटच्या मधोमध देवीदेवतांच्या मूर्तींची स्थापना केली. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. हुसेन यांचे व्यवस्थापक निंबाळकर यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली, पण ठोस कारवाई करण्यात आली नाही. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. (प्रतिनिधी)