ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डाॅ. धनराज डहाट यांचे निधन

By आनंद डेकाटे | Updated: May 7, 2025 15:29 IST2025-05-07T15:28:51+5:302025-05-07T15:29:22+5:30

Nagpur : २२ प्रतीज्ञा, नामांतराचा इतिहास ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत

Senior literary thinker Dr. Dhanraj Dahat passes away | ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डाॅ. धनराज डहाट यांचे निधन

Senior literary thinker Dr. Dhanraj Dahat passes away

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डाॅ.धनराज डहाट यांचे आज सकाळी ब्रेेन हॅमरेजमुळे निधन झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून, नातवंड व मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर समतानगर अंबाझरी येथून दुपारी ४ वाजता निघेल व अंतिम संस्कार अंबाझरी घाटावर करण्यात येणार आहे. 


मराठवाडा विद्यापीठाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या मागणीसाठी निगालेला ऐतिहासिक लाॅंगमार्च आणि १६ वर्षे झालेला संघर्षातील तेए क महत्तवाचे योद्धा होते. त्यांची बरीच ग्रंथसंपदा आहे. यापैकी २२ प्रतीज्ञा, नामांतराचा इतिहास ही त्यांची पुस्तके चांगलीच गाजलेली आहेत.

Web Title: Senior literary thinker Dr. Dhanraj Dahat passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर