नागपुरातील ज्येष्ठ उद्यमी डॉ. विश्राम जामदार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 09:54 AM2020-10-14T09:54:01+5:302020-10-14T09:54:48+5:30

Dr. Vishram Jamdar Nagpur News विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. विश्राम जामदार यांचे बुधवारी पहाटे 5.30 च्या सुमारास निधन झाले.

Senior entrepreneur from Nagpur, Dr. Vishram Jamdar passes away | नागपुरातील ज्येष्ठ उद्यमी डॉ. विश्राम जामदार यांचे निधन

नागपुरातील ज्येष्ठ उद्यमी डॉ. विश्राम जामदार यांचे निधन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. विश्राम जामदार यांचे बुधवारी पहाटे 5.30 च्या सुमारास निधन झाले. व्हीएनआयटीच्या मागील काही वर्षांतील वाटचालीत त्यांचा महत्वाचा वाटा होता. लघु उद्योग भारती या संघटनेचे ते पदाधिकारी होते तसेच विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांशीही त्यांचा जवळचा आणि सक्रिय संबंध होता.

Web Title: Senior entrepreneur from Nagpur, Dr. Vishram Jamdar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू