शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur | स्कूल व्हॅन नाल्यात पडली, १८ विद्यार्थी थोडक्यात बचावले

By योगेश पांडे | Updated: August 8, 2022 10:35 IST

घटनास्थळावर बऱ्यापैकी रहदारी होती व लोकांनी सर्व मुलांना बाहेर काढले. तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.

नागपूर :  बेसा घोगली रोडवर स्कूल व्हॅन नाल्यात पडल्याची घटना आज(दि. ८) सकाळच्या सुमारास घडली. या व्हॅनमध्ये १८ शाळकरी विद्यार्थी होते व सुदैवाने सर्व बचावले. तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी पोद्दार स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन व्हॅन चालली होती. नाल्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटले व व्हॅन सरळ शेजारील नाल्यात पडली. घटनास्थळावर बऱ्यापैकी रहदारी होती व लोकांनी सर्व मुलांना बाहेर काढले. तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.

या घटनेनंतर पोलिसांचे पथकदेखील पोहोचले. व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी होते , तसेच चालक भरधाव वेगाने व्हॅन चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शाळेला व पालकांनादेखील लगेच माहिती देण्यात आली. नागपुरात अर्ध्याहुन अधिक स्कूल व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी नेण्यात येतात.

टॅग्स :AccidentअपघातnagpurनागपूरStudentविद्यार्थीSchoolशाळा