शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

एसएनडीएलच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती

By admin | Updated: April 24, 2015 02:14 IST

नागपूर शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनी एसएनडीएलच्या कारभाराविरोधात अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या आहेत.

नागपूर : नागपूर शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनी एसएनडीएलच्या कारभाराविरोधात अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची शासनाने गंभीर दखल घेतली असून एसएनडीएलच्या कारभाराची एकूणच चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समिती नेमली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: यावर शिक्कामोर्तब केले आहे. एसएनडीएल ही नागपूर शहरातील ग्राहकांना वीज पुरवठा करणारा फ्रेन्चाईजी कंपनी आहे. कंपनीच्या एकूणच कारभाराविरोधात सुरुवातीपासूनच अनेक तक्रारी आहेत. सामान्य नागरिकांपासून तर राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांतर्फे वेळोवेळी एसएनडीएल कंपनीच्या विरोधात आवाज उचलला जातो. सामान्य ग्राहकांना अवास्तव वीज बिल पाठवून लुटण्याचे काम ही फ्रेन्चाईजी कंपनी करीत असल्याच्या अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या आहेत. शासनाने या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर या तक्रारींंमधील तथ्यांची शहानिशा करण्यासाठी एमईसीबी या सूत्रधार कंपनीने एक सत्यशोधन समितीची स्थापना केली आहे. सूत्रधार कंपनीचे संचालक राजेंद्र कुमार गोयंका हे स्वत: या सत्यशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. तर अ‍ॅड. गौरी चांद्रायण या सदस्य म्हणून काम पाहतील. ही समिती जनतेच्या सर्व प्रकारच्या तक्रारी व समस्या समजून घेऊन आपला अहवाल दोन महिन्यात सादर करेल, असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.