संताेष यादव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:09 AM2021-07-30T04:09:08+5:302021-07-30T04:09:08+5:30

संताेष रामआसरे यादव (४७, रा. नीलकमलनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन शेंडे नितीन पारस शेंडे ...

Santesh Yadav passes away | संताेष यादव यांचे निधन

संताेष यादव यांचे निधन

Next

संताेष रामआसरे यादव (४७, रा. नीलकमलनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नितीन शेंडे

नितीन पारस शेंडे (३७, रा. खरबी) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भाऊराव वराेकर

भाऊराव शामराव वराेकर (७८, रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांतिदेवी पाटणी

शांतिदेवी नत्थूलाल पाटणी (९२, रा. सदर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेश गायधने

नरेश कृष्णराव गायधने (४७, रा. गणेशपेठ) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुलाेचना भलावी

सुलाेचना केशवराव भलावी (७८, रा. सिरसपेठ) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रमिला साेमकुवर

प्रमिला प्रदीप साेमकुवर (४५, रा. इमामवाडा) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विनाेद गावंडे

विनाेद यशवंत गावंडे (५६, रा. चंद्रमणीनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रेखा हिरवानी

रेखा जगदीश हिरवानी (३१, रा. गंगाबाग) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संताेष डाबरे

संताेष संपतराव डाबरे (७५, रा. भवानीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशाेक निखारे

अशाेक श्यामराव निखारे (४१, रा. न्यू मंगळवारी) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भगवान पराते

भगवान माराेती पराते (६५, रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामनारायणसिंह चाैहान

रामनारायणसिंह हरिहरसिंह चाैहान (७९, रा. शांतिनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

किसनाबाई जामगरे

किसनाबाई जामगरे (७५, रा. यादवनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आनंदराव सिरान

आनंदराव सखाराम सिरान (६०, रा. सुरेंद्रगड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Santesh Yadav passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.