शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या 'शिवशाही'ला आग, पाहता पाहता जळून खाक; चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 12:44 IST

नागपूर-अमरावती मार्गावरील घटना; १६ प्रवासी सुखरुप

नागपूर : नागपूरवरुन अमरावतीकडे जाणाऱ्या शिवशाही बसला कोंढाळी जवळ अचानक आग लागली. यावेळी बसमध्ये १६ प्रवासी प्रवास करीत होते. बसचालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बस थांबवून प्रवाशांना सूचित करत सुखरूप बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची माहिती असून यात बस पूर्णत: जळून खाक झाली आहे. 

आज सकाळी ९ च्या सुमारास शिवशाही बस नागपूरहुन अमरावतीकडे निघाली. दरम्यान कोंढाळी नजीकच्या  साईबाबामंदिराजवळून जात असताना बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले त्यांनी तत्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करत वाहक व प्रवाशांना सूचना केली. यावेळी बसमध्ये १६ प्रवासी प्रवास करीत होते.

चालकाने माहिती देताच सर्व प्रवासी वेळीच आपले सामान घेऊन बसच्या बाहेर पडले. पाहता पाहता बसमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले व क्षणात आगीने उग्र रुप धारण केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोंढाळी पोलिस अग्निशमन दलाच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या एसटीने पुढच्या प्रवासाला पाठविण्यात आले. 

टॅग्स :fireआगstate transportएसटीnagpurनागपूर