शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

रोबोट, पेन ड्राईव्ह अन् टीव्ही रिमोट निवडणूक चिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:21 AM

राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांसोबतच रोबोट, पेन ड्राईव्ह, टीव्हीचा रिमोट, कॉम्प्युटरचा माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, स्वीच बोर्ड यासारखे निवडणूक चिन्हसुद्धा या लोकसभा निवडणुकीमध्ये राहणार आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मुक्त चिन्हांमध्ये अशा अनेक चिन्हांचा समावेश आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाने जारी केली मुक्त चिन्हेसीसीटीव्ही कॅमेरा, कॉम्प्युटर माऊस, स्वीच बोर्डचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांसोबतच रोबोट, पेन ड्राईव्ह, टीव्हीचा रिमोट, कॉम्प्युटरचा माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, स्वीच बोर्ड यासारखे निवडणूक चिन्हसुद्धा या लोकसभा निवडणुकीमध्ये राहणार आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मुक्त चिन्हांमध्ये अशा अनेक चिन्हांचा समावेश आहे.निवडणुकीमध्ये निवडणूक चिन्हाला अतिशय महत्त्व आहे. या चिन्हाद्वारेच उमेदवारांना लोकांपर्यंत व मतदारापर्यंत पोहोचण्यात सोपे जाते. राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह हे ठरलेले आहे. परंतु लहान लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी मात्र निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीत चिन्ह जारी केले जातात. यासाठी निवडणूक आयोगाने मुक्त निवडणूक चिन्हे जारी केली आहेत. उमेदवारांची अंतिम यादी जारी झाल्यानंतर त्यांना चिन्ह वितरित केले जातील. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक मुक्त चिन्हांमध्ये ३७ मुक्त चिन्हांचा समावेश आहे.यामध्ये अ‍ॅप्पल (सेफ), ब्रेड टोस्टर, सीसीटीव्ही कॅमेरा, कॉम्प्युटर, कॉम्प्युटर माऊस, डोअर डॅण्डल, इयर रिंग्स, फुटबॉल, फुटबॉल प्लेयर, ऊस शेतकरी, हॅण्ड क्राफ्ट, हेलिकॉप्टर, फणस, केटली, लेडीस पर्स, लॅपटॉप, ल्युडो, रबर स्टॅम्प, शिप, सितार, शटर, सोफा, स्पॅनर, क्रिकेट स्टम्प, स्वीच बोर्ड, ट्यूबलाईट, भालाफेक, वॉटर टँक आदी चिन्हांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग