शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

नागपूरच्या कळमना मार्केटमध्ये शेतकऱ्यांची लूट :टोळी सक्रिय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:09 AM

कळमना बाजारात शेतकऱ्यांना लुटणारी टोळी सक्रिय आहे. कळमना बाजारात विक्रीसाठी आपला माल घेऊन येणाऱ्या मोसंबी व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटले जात आहे. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून सोमवारीसुद्धा एका शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आला. सातत्याने सुरूअसलेल्या हल्ल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी शिवसेनेचे उपशहर प्रमुख रविनीश पांडे यांच्या नेतृत्वात कळमना पोलिसांची भेट घेऊन निवेदनाद्वारे सुरक्षेची मागणी केली.

ठळक मुद्देसंत्रा-मोसंबीच्या विक्रीसाठी आल्यानंतर घडतोय प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना बाजारात शेतकऱ्यांना लुटणारी टोळी सक्रिय आहे. कळमना बाजारात विक्रीसाठी आपला माल घेऊन येणाऱ्या मोसंबी व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटले जात आहे. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून सोमवारीसुद्धा एका शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आला. सातत्याने सुरूअसलेल्या हल्ल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी शिवसेनेचे उपशहर प्रमुख रविनीश पांडे यांच्या नेतृत्वात कळमना पोलिसांची भेट घेऊन निवेदनाद्वारे सुरक्षेची मागणी केली.शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षक तिजारे यांना सांगितले की, ते ट्रक किंवा ट्रॅक्टरने संत्रा-मोसंबी घेऊन कळमना बाजारात येतात. पहाटे लिलावाच्या वेळी जेव्हा फळांनी भरलेले ट्रक उघडले जातात. नेमक्या त्याच वेळी ही टोळी शेतकऱ्यांवर हल्ला करते. चाकूचा धाक दाखवून फळ घेऊन फरार होतात. अनेक शेतकरी या हल्ल्याचे शिकार झाले. जीव मुठीत घेऊनच त्यांना बाजारात यावे लागत आहेत. समस्या जैसे थे आहे. एपीएमसी अधिकारी बागडे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी सांगितले की, असामाजिक तत्त्व बाजारात असलेल्या गार्डला मारहाण करून पळवून लावतात. फळ व्यापारी नौशाद भाई यांनी सांगितले की, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांसाठी व्यापारी बाजार समितीला सेस देतात. परंतु समिती सुरक्षेवर लक्ष देत नाही.सुरक्षा मिळाल्याशिवाय लिलाव नाहीरविनीश पांडे यांनी यावेळी सांगितले की, जोपर्यंत शेतकऱ्यांची सुरक्षा निश्चित होत नाही. तोपर्यंत फळांचा लिलाव होणार नाही. प्रशासन शेतकऱ्यांची सुरक्षा करू शकत नसेल तर शिवसैनिक शेतकरी व त्यांच्या मालाची सुरक्षा करतील. दरम्यान सोमवारीसुद्धा शेतकरी भगवानदास आणि त्यांच्या सहकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :RobberyदरोडाFarmerशेतकरी