बेशिस्तीवर लगाम कुणाचा? : मध्यवर्ती बसस्थानकासमोरील आॅटोचालकांची बेशिस्त नवीन नाही. रोजच या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत रिक्षाचालकांची मनमानी सुरू असते. त्यामुळे दिवसभर या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक पोलीस तैनात असूनही या ठिकाणी अशीच परिस्थिती असते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}