शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

‘रन फॉर युनिटी’ला प्रतिसाद

By admin | Updated: November 9, 2014 00:49 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘राष्ट्रीय एकात्मता’ घोषणेला प्रतिसाद देत माऊंट लिटेरा झी स्कूलने शनिवारी ‘रन फॉर युनिटी’ या उपक्रमाचे आयोजन केले.

माऊंट लिटेरा झी स्कूलचा उपक्रम : राष्ट्रीय एकात्मतेचा संदेशनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘राष्ट्रीय एकात्मता’ घोषणेला प्रतिसाद देत माऊंट लिटेरा झी स्कूलने शनिवारी ‘रन फॉर युनिटी’ या उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमांतर्गत संविधान चौकातून रॅली काढण्यात आली तर समारोप व्हेरायटी चौकात झाला. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या डिस्ट्रीक्ट गव्हर्नर-२ चे उपाध्यक्ष राजे मुधोजी भोसले यांनी रॅलीला झेंडी दाखविली आणि उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. सामाजिक उपक्रमांबद्दल त्यांनी शाळेचे अभिनंदन केले. रॅलीदरम्यान देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले आणि महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रॅलीत विद्यार्थ्यांच्या हातात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे बॅनर होते. प्राचार्य स्वाती पटेल आणि विभागीय व्यवस्थापक विलास कार्लेकर यांनी रॅलीत सहभागी झालेल्यांचे अभिनंदन केले. रॅलीसाठी प्रमुख रश्मी कोहली, मीता चौधरी, मिलन पुटाटुंडा, क्लाऊड कॉसमॉस, आशुतोश पळसकर, गीतांजली सयाम, आरती शर्मा, अंजली भामर्गदिवे यांनी परिश्रम घेतले. तहमीना अन्सारी यांनी सर्वांचे आभार मानले. (वाणिज्य प्रतिनिधी)