शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

नागपूर रेल्वेस्थानकावर आरक्षण फॉर्म, पैसे निर्जंतुक करणार मशिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 11:16 PM

कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांना थेट प्रवाशांच्या संपर्कात यावे लागते. त्यामुळे त्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने शक्कल लढविली आहे. आरक्षण कार्यालयात प्रवाशांनी भरलेला आरक्षणाचा फॉर्म आणि पैसे निर्जंतुक करण्यासाठी मशीनची सुविधा करून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देआरक्षण कार्यालयात सुविधा : रेल्वे कर्मचाऱ्यांचा होईल कोरोनापासून बचाव

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांना थेट प्रवाशांच्या संपर्कात यावे लागते. त्यामुळे त्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने शक्कल लढविली आहे. आरक्षण कार्यालयात प्रवाशांनी भरलेला आरक्षणाचा फॉर्म आणि पैसे निर्जंतुक करण्यासाठी मशीनची सुविधा करून देण्यात आली आहे. मशीनमध्ये आरक्षणाचा फॉर्म आणि पैसे निर्जंतुक होणार असल्यामुळे आरक्षण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचाव करणे शक्य झाले आहे.

कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. परंतु रेल्वे मंत्रालयाने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केल्यानंतर रेल्वेचे आरक्षण कार्यालय सुरु करण्यात आले. सुरुवातीला प्रवासी आरक्षणाचा फॉर्म भरल्यानंतर पैसे आरक्षण खिडकीवरील क्लर्कला देत होते. प्रवाशाचे आणि आरक्षण खिडकीतील कर्मचाऱ्याचे बोलणे एकमेकांना ऐकू येत नसल्याने रेल्वे प्रशासनाने ‘टु वे माईक सिस्टीम’ लावली होती. परंतु एखाद्या प्रवाशाला कोरोनाची बाधा झाली असल्यास त्याने दिलेला आरक्षणाचा फॉर्म आणि पैशांमुळे आरक्षण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही धोका होऊ शकतो, ही. बाब हेरून रेल्वे प्रशासनाने टाकाऊ पासून टिकावू मशीन तयार केली आहे. यात जुन्या झालेल्या प्रिटरचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात जुन्या नोट मोजण्याच्या मशिनमधील ‘अल्ट्राव्हायलेट लाईट’ लावण्यात आले आहे. आरक्षणाचे फॉर्म आणि पैसे यात टाकल्यानंतर ते निर्जंतुक होतात. यामुळे कोरोनापासून रेल्वे कर्मचाऱ्यांचा बचाव करण्यासाठी ही मशीन महत्वाची भूमीका बजावत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर