शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

शिवशाही स्लीपरच्या भाड्यात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 23:03 IST

एसटी महामंडळाने वातानुकूलित शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात भरघोस कपात केली असून ही कपात १३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यानुसार नागपुरातून औरंगाबाद, नांदेड, हैदराबाद आणि सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद, नांदेड, हैदराबाद, सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटी महामंडळाने वातानुकूलित शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात भरघोस कपात केली असून ही कपात १३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यानुसार नागपुरातून औरंगाबाद, नांदेड, हैदराबाद आणि सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.एसटी महामंडळाने महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर वातानुकूलित शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रवासभाड्यात २३० ते ५०५ रुपये कपात करण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती, खासगी वाहतुकीशी स्पर्धा तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर व माफक दरात व्हावा यासाठी ही कपात करण्यात येत असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. नागपुरातून नांदेड, हैदराबाद, औरंगाबाद आणि सोलापूरला वातानुकूलित शिवशाहीच्या शयनयान बसेस धावतात. त्यामुळे या शहरांना जाणाऱ्या प्रवाशांना या भाडे कपातीच्या निर्णयाचा फायदा होणार आहे.भाडे कपातीच्या निर्णयानंतर असे राहतील दर                           पूर्वीचे भाडे              नवीन भाडेनागपूर-नांदेड       १००५                      ७५०नागपूर-औरंगाबाद १३७०                    १०२५नागपूर-हैदराबाद १३८५                      १०३५नागपूर-सोलापूर १६९०                        १२६०

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळFairजत्रा