शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

डब्बा प्रकरणात रवि अग्रवालची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 11:39 PM

Dabba trading case crime newsबहुचर्चित डब्बा प्रकरणात सहभागी असलेल्या व्यापारी रवि अग्रवालची मंगळवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चौकशी केली. बुकी व हवाला व्यापाऱ्यांच्या चौकशीनंतर आता त्यांनी डब्बा प्रकरणावरदेखील लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे या प्रकरणाशी जुळलेल्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

ठळक मुद्देसाडेचार वर्षांपासून प्रकरण प्रलंबित : आर्थिक शाखेकडून तथ्यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बहुचर्चित डब्बा प्रकरणात सहभागी असलेल्या व्यापारी रवि अग्रवालची मंगळवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चौकशी केली. बुकी व हवाला व्यापाऱ्यांच्या चौकशीनंतर आता त्यांनी डब्बा प्रकरणावरदेखील लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे या प्रकरणाशी जुळलेल्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

६ सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्तांनी आर्थिक अपराध शाखेच्या कामाचा आढावा घेतला होता. यावेळी डब्बा प्रकरणाच्या चौकशीवरुन त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती. मे २०१६ पासून शहर पोलिसांकडे हे प्रकरण आहे. यात ९ गुन्हे दाखल असून २४ डब्बा व्यापारी आरोपी आहेत. १० आरोपींना अटक करण्यात आली असून १४ जणांना उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. हे प्रकरण अद्यापही अडकलेले आहेत. ठोस पावले न उचल्यामुळे पोलीस आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती व त्यांनी रवि अग्रवालला चौकशीसाठी बोलविले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवि अग्रवालची एक तास चौकशी करण्यात आली. इतरही आरोपींना लवकरच बोलविण्यात येईल, अशी चर्चा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर