शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय नववर्ष स्वागत समितीतर्फे रॅली

By admin | Updated: April 8, 2016 02:42 IST

पारंपरिक वेशभूषा करून फेटे घातलेल्या महिलांनी भारतीय नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आग्यारामदेवी मंदिरापासून भव्य महिला रॅली काढली.

पारंपरिक वेशभूषा : पारंपरिक खेळ, प्रात्यक्षिकांचे सादरीकरणनागपूर : पारंपरिक वेशभूषा करून फेटे घातलेल्या महिलांनी भारतीय नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आग्यारामदेवी मंदिरापासून भव्य महिला रॅली काढली. यात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. रॅलीचा शुभारंभ आग्याराम देवी मंदिरापासून झाला. रॅलीला माजी महापौर अर्चना डेहनकर, शिवानी दाणी, झोन सभापती प्रभा जगनाडे,जेसीआयच्या आसावरी कोठीवान, श्री माली महिला मंडळाच्या साधना दवे यांनी झेंडी दाखविली. रॅली गणेशपेठ पोलीस ठाणे, श्रद्धा फरसाण, फवारा चौक, दसरा रोड, महाल चौक, तीननल चौक, भारतमाता चौक, गोळीबार चौक, हंसापुरीमार्गे, श्री पोद्दारेश्वर राम मंदिरात पोहोचली. सामूहिक रामरक्षा पठनानंतर सर्व महिलांना संकल्प देऊन रॅलीचा समारोप झाला. रॅलीदरम्यान विविध चौकात पारंपरिक खेळ, प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. रॅलीचे विविध चौकात स्वागत करण्यात आले. रॅलीचे संयोजन श्रद्धा पाठक यांनी केले. यावेळी विवेकानंद सांस्कृतिक मंडळ रुईकर रोड, जीवन विद्या मिशन गांधी पुतळा, नेचर अँड कल्चर, बडकस चौक, युवा चेतना मंच शिवाजी पुतळा, श्री माली महिला मंडळ बडकस चौक, माळवी स्वर्णकार महिला मंडळ, दक्षिणामूर्ती मंदिर महिला मंडळ, दुर्गा वाहिनी, श्रीसंती महिला मंडळ इतवारी, तेजस्विनी शिक्षण संस्था, बापुसाहेब महाशब्दे महाविद्यालय, अर्नेजा इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग सायन्सेस, रामरक्षा पठन मंडळ तुळशीबाग रोड, लक्ष्मीनारायण भजन मंडळ कोठी रोड, अतिउत्साही महिला मंडळ बुधवारी, गोपाळकृष्ण भजन मंडळ साधु मंदिर महाल, भगिनी निवेदिता बचतगट मॉडेल मिल, माऊली भजन मंडळ, गंगामाता भजन मंडळ, महालक्ष्मी महिला बचतगट गणेशपेठ आदी महिला संघटनांचा समावेश होता. (प्रतिनिधी)