शहरं
Join us  
Trending Stories
1
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
4
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
5
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
6
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
7
Panchayat 3 ची झलक बघायची आहे? 'या' दिवशी रिलीज होणार सीरिजचा ट्रेलर
8
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
9
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
10
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
11
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
12
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
13
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
14
मृणाल दुसानीस इंडस्ट्रीत करणार कमबॅक?; सिनेकरिअरविषयी दिली मोठी हिंट
15
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
16
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
17
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
18
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
19
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
20
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक

दोन दिवसांपासून नागपूर शहरासह जिल्ह्यात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:30 AM

शहरात सोमवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. किमान अर्धा तास तरी पाऊस सातत्याने झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पाऊस बरसतो आहे.

ठळक मुद्देसायंकाळी होते वातावरण ढगाळ : उकाड्यापासून सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात सोमवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. किमान अर्धा तास तरी पाऊस सातत्याने झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पाऊस बरसतो आहे.हवामान खात्यानुसार सायक्लोनिक सर्क्युलेशनचा परिणाम विदर्भावर झाला आहे. त्याच कारणामुळे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस बरसतो आहे. असे असले तरी सकाळापासून उन्हाचा तडाखाही चांगलाच जाणवत आहे. दुपारी अचानक आकाशात ढग दाटून येतात, त्यामुळे ऊन-सावलीचा खेळ सुरू होतो. सायंकाळ होता होता वाऱ्यांचा वेग वाढतो, विजांचा कडकडाटही सुरू होतो. हवामान खात्याच्या निर्देशानुसार तीन दिवस असेच वातावरण राहणार आहे. सोमवारी कार्यालय सुटण्याच्या वेळेतच पाऊस बरसल्याने अनेकांना पावसात भिजावे लागले. सोमवारी दिवसाच्या तापमानात ४.१ डिग्री सेल्सिअसची वाढ होत ३८.९ डिग्री सेल्सिअसची नोंद करण्यात आली. जेव्हा की रात्रीचे तापमान ४ डिग्रीने घसरून २०.२ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले होते.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर