शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

राहुल गांधी २ आॅक्टोबरला सेवाग्राममध्ये; घेणार बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 6:38 AM

अ. भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीला सेवाग्राम येथील बापुकुटीला भेट देणार आहेत.

नागपूर : अ. भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीला सेवाग्राम येथील बापुकुटीला भेट देणार आहेत. विशेष म्हणजे, याच दिवशी काँग्रेस कार्यसमितीची बैठक सेवाग्राम किंवा नागपुरात घेऊन भाजपा व संघ परिवारालाही एक संदेश देण्याची रणनीती आखण्यात आली असल्याची माहिती आहे.राहुल गांधी यांच्या या दौऱ्यासाठी प्रदेश काँग्रेस सक्रिय झाली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दौºयाच्या तयारीसाठी नागपूर व वर्धा येथील निवडक पदाधिकाºयांची शनिवारी मुंबई येथे बैठक बोलाविली आहे.भाजपाची कोंडी करण्यासाठी काँग्रेसतर्फे राफेलच्या मुद्द्यावर देशभर धरणे, निदर्शने सुरू आहेत. जनसंघर्ष यात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. राहुल गांधींच्या वर्धा दौºयामुळे कार्यकर्त्यांना बळे मिळेल, असा विश्वास नेतेमंडळींनी वाटत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी