शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गांधी विरुद्ध गांधी लढत ‘या’ मतदारसंघात हाेणार नाही;  भाजपच्या याेजनेला पडले खिंडार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 10:08 IST

वरुण गांधींचा रायबरेलीतून लाेकसभा निवडणूक लढण्यास नकार

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : बहुचर्चित रायबरेली मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. या ठिकाणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढविणार असल्याची चर्चा हाेती. तर, भाजपने त्यांच्याविराेधात वरुण गांधी यांना उभे करून ही लढत गांधी विरुद्ध गांधी अशी करण्याची याेजना आखली हाेती. मात्र, वरुण यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. राहुल गांधी हे दुसऱ्या जागेवरुन उभे राहिल्यास ताे मतदारसंघ रायबरेली असेल. प्रियांका यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे.

काय म्हणाले वरुण?  यासंदर्भात ‘लाेकमत’ने वरुण यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, माझी आणि पक्षनेतृत्वासाेबत झालेली चर्चा केवळ आमच्यापुरती मर्यादित आहे. ती सार्वजनिक करता येणार नाही. या जागेवर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष साेनिया गांधी निवडून गेल्या हाेत्या. त्या यावेळी लाेकसभेच्या रिंगणात नसल्यामुळे ही जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 

अशी हाेती भाजपची याेजना...वरुण गांधी हे तीन वेळचे खासदार आहेत. मात्र, यावेळी त्यांना पिलीभीत येथून पक्षाने उमेदवारी दिली नाही. पिलीभीत येथून त्यांना तिकीट न देण्यामागे भाजपची रायबरेलीसाठी याेजना हाेती. उमा भारती, ब्रजेश पटेल, केशवप्रसाद माैर्या, नुपूर शर्मा इत्यादींबाबत रायबरेलीसाठी विचार झाला हाेता. मात्र, वरुण यांच्या नावावर शिक्कामाेर्तब करण्यात आले हाेते.

पत्र लिहून कळविला नकारवरुण गांधी यांनी नड्डा यांना पत्र लिहून प्रियांका किंवा राहुल गांधी यांच्याविराेधात निवडणूक लढण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :rae-bareli-pcरायबरेलीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४