प्रा. साहिल ब्रह्माशंकर त्रिपाठी यांचे हृदयघाताने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 10:32 IST2021-01-16T10:31:52+5:302021-01-16T10:32:31+5:30

प्रा. साहिल ब्रह्माशंकर त्रिपाठी (वय २६, रा. राठोड लेआऊट, अनंतनगर) यांचे हृदयघाताने निधन झाले. ते ‘लोकमत टाईम्स’चे विशेष प्रतिनिधी तसेच नागपूर युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट व पत्रकार क्लब, नागपूरचे महासचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी यांचे पुत्र होत.

Pvt. Sahil Brahmashankar Tripathi dies of heart attack | प्रा. साहिल ब्रह्माशंकर त्रिपाठी यांचे हृदयघाताने निधन

प्रा. साहिल ब्रह्माशंकर त्रिपाठी यांचे हृदयघाताने निधन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: प्रा. साहिल ब्रह्माशंकर त्रिपाठी (वय २६, रा. राठोड लेआऊट, अनंतनगर) यांचे हृदयघाताने निधन झाले. ते ‘लोकमत टाईम्स’चे विशेष प्रतिनिधी तसेच नागपूर युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट व पत्रकार क्लब, नागपूरचे महासचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी यांचे पुत्र होत. ते श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट येथे प्राध्यापक होते. याच कॉलेजमध्ये साहिल २०१८ पासून इंडस्ट्री रिलेशन ऑफिसर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी १.३० वाजता मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात वडील ब्रह्माशंकर त्रिपाठी, आई लक्ष्मी, बहीण स्नेहल असा परिवार आहे.

Web Title: Pvt. Sahil Brahmashankar Tripathi dies of heart attack

टॅग्स :Deathमृत्यू