पुजा स्पेशल रेल्वेगाडी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:25 IST2020-12-04T04:25:18+5:302020-12-04T04:25:18+5:30

नागपूर : शेतकरी आंदोलनामुळे ४ डिसेंबरला कोरबावरून रवाना होणारी रेल्वेगाडी क्रमांक ०८२३७ कोरबा-अमृतसर त्री साप्ताहिक पूजा स्पेशल रेल्वेगाडी अंबाला ...

Puja special train canceled | पुजा स्पेशल रेल्वेगाडी रद्द

पुजा स्पेशल रेल्वेगाडी रद्द

नागपूर : शेतकरी आंदोलनामुळे ४ डिसेंबरला कोरबावरून रवाना होणारी रेल्वेगाडी क्रमांक ०८२३७ कोरबा-अमृतसर त्री साप्ताहिक पूजा स्पेशल रेल्वेगाडी अंबाला रेल्वेस्थानकावर समाप्त होऊन अंबालावरून बिलासपूरला रवाना होणार आहे. तसेच ६ डिसेंबरला अमृतसरवरून सुटणारी रेल्वेगाडी क्रमांक ०८२३८ अमृतसर-बिलासपूर त्री साप्ताहिक पूजा स्पेशल रेल्वेगाडी अमृतसरच्या ठिकाणी अंबाला रेल्वेस्थानकावरून रवाना होईल. ही गाडी अंबाला अमृतसर दरम्यान रद्द राहणार आहे.

.............

Web Title: Puja special train canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.