शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

वकिलानं न्यायालयाबाहेर न्यायमूर्तींच्या कानशिलात लगावली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 6:38 PM

निकालावर नाराज असल्यानं वकिलाचं कृत्य

नागपूर: न्यायालयाच्या आवारात एका वकिलानं सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या कानशिलात लगावल्याची घटना नागपुरात घडली. जिल्हा सत्र न्यायालयाच्या सातव्या मजल्यावरील लिफ्टबाहेर हा प्रकार घडला. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. वकील डी. एम. पराते यांनी आपल्या श्रीमुखात भडकावल्याची तक्रार सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती के. आर. देशपांडे यांनी पोलिसांकडे नोंदवली. 'पराते यांनी न्यायालयाच्या आवारात कानशिलात लगावल्याची तक्रार न्यायमूर्ती देशपांडे यांनी दिली आहे. देशपांडे यांनी एका प्रकरणात दिलेला निकाल पराते यांना पटला नव्हता. त्यामुळे ते नाराज होते. यातूनच त्यांनी देशमुख यांच्या कानशिलात लगावली,' अशी माहिती पोलीस अधिकारी सुनील बोंडे यांनी दिली. सध्या या घटनेचा तपास सुरू असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असं पोलिसांना सांगितलं. सरकारी अधिवक्ते नितीन तेलगोटे यांनी या घटनेचा निषेध केला. 'आरोपीनं असं वागायला नको होतं. त्याला एखाद्या निकालाबद्दल आक्षेप होता, तर त्यानं कायदेशीर मार्गानं दाद मागायला हवी होती. वकिलांकडून समाजाला अशा वर्तणुकीची अपेक्षा नाही,' असं तेलगोट म्हणाले.  

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर