शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

अनिल देशमुखांचे 'ते' भाकित खरे ठरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 1:45 PM

निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र येतील, असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी निवडणूक प्रचार सभेत जाहीरपणे केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र येतील, असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी निवडणूक प्रचार सभेत जाहीरपणे केले होते. अखेर ते भाकित खरे ठरले. या संबंधीचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. यामुळे देशमुख यांना या पडद्यामागे सुरू असलेल्या घडामोडीची माहिती होती का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.अनिल देशमुख हे १९९५ ते २०१४ या काळात देशमुख मंत्री होते. गेल्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी अन्न व औषधी प्रशासन मंत्रीपद भूषविले होते. युतीच्या काळातही त्यांनी मंत्रीपद भुषविले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेतही त्यांचे चांगले संबंध आहे. यामुळेच त्यांना भविष्यातील घडामोडीची माहिती आधीच मिळाली असावी व त्यामुळेच त्यांनी निवडणुकीपूर्वीच जाहीरपणे तिन्ही पक्ष एकत्र येतील, असे वक्तव्य केले असावे, असे अंदाज बांधले जात आहे. काहिही असले तरी देशमुखांनी केलेले भाकित आता खरे ठरले असल्यामुळे देशमुख यांना अंतर्गत गोटातील माहिती असते यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांचा तत्कालिन व्हिडिओ व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे.

 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुख