शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

चोरी प्रकरणात अडकलेला पोलीस कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 23:20 IST

Police man suspendedधंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉस्पिटलमधून ऑक्सिजन सिलिंडर चोरी केल्या प्रकरणात पोलीस कर्मचारी राजू अभिमन्यू ईखारे याला निलंबित करण्यात आले. तो आणि त्याच्या दोन साथीदारांना न्यायालयाने दोन दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केल्यामुळे ते धंतोलीच्या कोठडीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉस्पिटलमधून ऑक्सिजन सिलिंडर चोरी केल्या प्रकरणात पोलीस कर्मचारी राजू अभिमन्यू ईखारे याला निलंबित करण्यात आले. तो आणि त्याच्या दोन साथीदारांना न्यायालयाने दोन दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केल्यामुळे ते धंतोलीच्या कोठडीत आहेत.

आरोपी राजू ईखारे गणेशपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. धंतोलीमधील एका हॉस्पिटलमधून ऑक्सिजन सिलिंडर चोरल्याची तक्रार धंतोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये गॅस सिलिंडर पोलीस कर्मचारी राजू ईखारे याच्या मदतीने आरोपी नंदू नथुजी रामटेके तसेच ज्ञानेश्वर बळीराम ईटणकर यांनी चोरल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून या तिघांना रविवारी धंतोली पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून चार सिलिंडर जप्त करण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर करून धंतोली पोलिसांनी त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळवली. दरम्यान, या प्रकरणाचा अहवाल पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात पाठवला. त्यावरून ईखारेला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणात आणखी काही आरोपी अडकण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Policeपोलिसsuspensionनिलंबनtheftचोरी