शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

पंतप्रधान नागपुरात १० मिनिटेच थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 9:29 PM

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पांढरकवडा, जळगाव व धुळे दौऱ्यावर येणार आहेत. या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान ते नागपुरात दिवसातून दोनदा येणार असले तरी त्यांचा येथील कालावधी हा केवळ १० मिनिटांचा असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते दोनदा पोहोचतील. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत तयारीचा प्रशासनातर्फे बुधवारी आढावा घेण्यात आला.

ठळक मुद्देशनिवारी दोनदा विमानतळावर येणार : प्रशासनाने घेतला तयारीचा आढावा

लोकमत  न्यूज नेटवर्क          नागपूर : शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पांढरकवडा, जळगाव व धुळे दौऱ्यावर येणार आहेत. या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान ते नागपुरात दिवसातून दोनदा येणार असले तरी त्यांचा येथील कालावधी हा केवळ १० मिनिटांचा असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते दोनदा पोहोचतील. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत तयारीचा प्रशासनातर्फे बुधवारी आढावा घेण्यात आला.नियोजित कार्यक्रमानुसार पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी वायुसेनेच्या विशेष विमानाने नागपुरात येतील. त्यानंतर ते १० वाजता वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे रवाना होतील. तेथे आयोजित समारंभात सहभागी झाल्यानंतर दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी हेलिकॉप्टरनेच विमानतळावर परततील आणि पाच मिनिटांनी वायुसेनेच्या विशेष विमानाने जळगावकडे रवाना होतील.पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने तयारीचा आढावा घेतला. यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी सुरक्षा व्यवस्था, ‘प्रोटोकॉल’ अंतर्गत विविध विभागांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासोबतच पोलीस, वायुसेनेचे विंग कमांडर, विमानतळ प्रमुख, इंडियन एअरलाईन्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सर्जन, अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीnagpurनागपूर