शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पटोले हे मुख्यमंत्री बनण्याच्या भूलथापा मारत आहेत

By कमलेश वानखेडे | Updated: October 24, 2024 17:47 IST

परिणय फुके यांची टीका : साकोलीत भाजप जिंकणार

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आपण मुख्यमंत्री बनणार असल्याचे सांगून भूलथापा मारत आहेत. त्यांना काँग्रेसने जागा वाटपाच्या प्रक्रियेबाहेर काढले आहे. त्यामुळे त्यांचे तिकीट वाटपात योगदान नाही. मतदारसंघात भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लावत आहेत. त्यांच्यासाठी एक वेगळे विधान भवन बनवावे लागेल, अशी टीका भाजप नेते आ. डॉ. परिणय फुके यांनी केली.

गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना फुके म्हणाले, नाना पटोले हे बेताल वक्तव्य करतात. त्यांच्यात अहंकार आला आहे. पक्षश्रेष्ठी नाराज असल्याने त्यांना आता साईडलाईन करण्यात आले आहे. साकोली मतदारसंघ भाजपकडे राहील अशी चर्चा आहे. पटोले यांना मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी नाही तर पराभूत करण्याचा भाजपचा प्रयत्न असून यावेळी ते नक्कीच पराभूत होतील, असा दावाही फुके यांनी केला.

अनिल देशमुख यांच्या पुस्तकाबाबत विचारणा केली असता भ्रष्टाचारी लोकांच्या पुस्तकाला आपण भीक घालत नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी दिली. निवडणुकीच्या काळात काय विकास काम केले याचे पुस्तक छापायला पाहिजे होते. या पुस्तकातून ते काही साध्य करू शकणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nana Patoleनाना पटोलेParinay Fukeपरिणय फुकेnagpurनागपूर