शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

कर्जास कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:54 IST

कवठेमहांकाळ : गरिबीला व कर्जाला कंटाळून कवठेमहांकाळ तालुक्यातील जायगव्हाण येथे जोडप्याने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ...

कवठेमहांकाळ : गरिबीला व कर्जाला कंटाळून कवठेमहांकाळ तालुक्यातील जायगव्हाण येथे जोडप्याने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. गणेश प्रकाश पाटील (वय ३५) व लीलावती गणेश पाटील (३१, रा. वडगाव रोड, जायगव्हाण) अशी या दाम्पत्याची नावे आहेत. बुधवार, दि. १४ रोजी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेश पाटील व त्यांची पत्नी लीलावती हे वडगाव रोडवरील मळ्यामध्ये राहत होते. गणेश यांचे आई, वडील वारंवार आजारी असतात. त्यांच्यावरील उपचारासाठीचा खर्च ते पेलू शकत नव्हते. उपचारासाठी गणेश यांनी उसने दीड लाख रुपये पैसे घेतले होते. तसेच त्यांनी सोसायटीचे ५0 हजाराचे कर्जही काढले होते. परिस्थिती हलाकीची असल्याने, उसने घेतलेले पैसे ते परत करू शकत नव्हते. या अवस्थेला कंटाळून या दाम्पत्याने आत्महत्या केली. गणेश व लीलावती यांना पाच वर्षाचा मुलगा व दोन वर्षाची मुलगी आहे. अधिक तपास कवठेमहांकाळ पोलीस करीत आहेत.