म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Nagpur News मध्य प्रदेशच्या दिंडाेरी जिल्ह्यातील मेहंदवानी या आदिवासी गावातील विनिता नामदेव व रेखा पंदराम यांना भरडधान्य (मिलेट्स) संवर्धनासाठी केलेल्या सन्मान म्हणून न्यूयॉर्क व शिलाँगमध्ये मिलेट्स परिषदेत बाेलावण्यात आले होते. ...
Nagpur News मिलेट्सच्या रूपात पाेषण आहाराचा छुपा खजिनाच भारताकडे आहे, अशी माहिती भारतीय मिलेट्स संशाेधन संस्था (आयआयएमआर) चे प्रधान वैज्ञानिक डाॅ. राजेंद्र चापके यांनी दिली. ...
Nagpur News न्यायालयात सुनावणीसाठी गेलेल्या कैद्यांनी पोलिस पथकातील कर्मचाऱ्यांनाच फिल्मी स्टाईलने जिवे मारण्याची धमकी दिली, तर दुसरीकडे कळमना पोलिस ठाण्यात ‘लॉकअप’मध्ये असलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत आत्महत्येचा प्रयत्न केला. ...