स्वत:च्या पक्षाच्या नेत्याचा अपमान झाल्यानंतरदेखील शिवसैनिक गप्प बसून आहेत हे आश्चर्यजनक आहे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केले. ...
Nagpur News राज्य परिवहन विभागात (आरटीओ) बदलीचे रॅकेट चालवून कोट्यवधींची हेरफेर करण्याच्या संशयास्पद प्रकरणाची वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रकाशित करताच सरकारकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली. ...
Nagpur News ‘महिला कट्टा’ हे बहुआयामी व्यासपीठ स्त्रियांच्या सक्षमीकरणास पाठिंबा देणारे व त्यांच्या आत्मविश्वासाला वाढवणारे ठरेल, असा विश्वास विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी येथे व्यक्त केला. ...
Nagpur News आता विकसित जिल्ह्यांना १५ टक्के व अविकसित जिल्ह्यांच्या विकासासाठी ८५ टक्के निधी देण्याची खरी गरज असल्याचे सांगत राज्यकर्ते शोषित प्रदेशांना झुकते माप देणार की नाही, असा सवाल अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केला. ...
Nagpur News मसाल्यात वापरण्यात येणाऱ्या तेजपानाने (तमालपत्र) ओव्हरलोड भरलेल्या ट्रकला भंडारा रोडवरील मसाल्याच्या कंपनीजवळ आग लागली. अग्निशमन पथकाने अवघ्या दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळविले. ...
Nagpur News समृद्ध इतिहास, संस्कृती, परंपरा आणि पर्यटनदृष्ट्या समग्र विकासाचा वेध घेणाऱ्या रायझिंग नागपूर या सचित्र माहिती पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईत पार पडले. ...
Nagpur News केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नवी दिल्लीतील इंजिनिअर्स इंडिया लि.च्या (ईआयएल) दोन सदस्यीय चमूने पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणीसाठी एमआयडीसीच्या नवीन बुटीबोरी औद्योगिक परिसराची पाहणी केली. ...