Nagpur News रायपूर, छत्तीसगड क्षेत्रात सुरू असलेल्या रेल्वेच्या विकास कामांमुळे डझनभर रेल्वेगाड्या नागपुरात विलंबाने पोहचल्या. शनिवारी दिवसभर रेल्वेची ही लेटलतिफी सुरू होती. ...
Nagpur News पतीपासून विभक्त झालेल्या महिलेचे फेसबुकवरून एका युवकाशी सूत जुळले. परंतु, या नराधमाची वाईट नजर प्रेयसीच्या दहा वर्षांच्या मुलीवर गेली. प्रेयसी घरी नसताना त्याने या मुलीवर बलात्कार केला. ...
Nagpur News ई-टॉयलेट अनेक महिन्यांपासून उभे आहेत. पण ते बंद असल्याने रस्त्यावरून येणारे जाणारे, बसस्टॅण्डवर थांबलेले प्रवासी आडोसा बघून स्मार्ट ई-टॉयलेटच्या मागेच लघुशंका करीत आहेत. ...
Nagpur News अपघात, आत्महत्या तसेच विविध कारणामुळे नागपूर जिल्ह्यात धावत्या रेल्वेने गेल्या चार वर्षात सातशेवर जणांचा बळी घेतला. यातील सर्वाधिक मृत्यूची संख्या २०२२ मधील आहे. ...
Nagpur News राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे शहर अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे नागपूरला भारताची राजधानी करावी अशी मागणी पीपल्स पँथरचे अध्यक्ष अशोक मेश्राम यांनी शनिवारी आमदार निवास येथे आयोजित पत्रपरिषदेत केली. ...
Nagpur News विदर्भात भाजपला जनाधार उरलेला नाही. त्यामुळे आता कर्नाटकात तुम्हीही धाडस करा. ताकदीने मतदान करा व भाजपला हद्दपार करा, अशी विदर्भातील काँग्रेस नेत्यांची तोफ कर्नाटक निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात धडाडत आहे. ...
Nagpur News केवळ दोन दिवसानंतर २५ लाखांच्या मोबदल्यात १.२५ कोटी रुपये परत करणारी टोळी चोरीच्या वाहनांची विक्री, वाळूतस्करीसह अनेक अवैध धंद्यांशी निगडित आहे. माजी मंत्र्यांच्या जवळचे असल्याचे सांगून या टोळीने विदर्भ आणि शेजारील राज्यात अनेक व्यक्तींची ...