लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाची नागपुरात सुरुवात; रामदत्त चक्रधर यांच्या उपस्थितीत उद्घाटन - Marathi News | Rashtriya Swayamsevak Sangh's third year Sangh Shiksha class has started in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाची नागपुरात सुरुवात; रामदत्त चक्रधर यांच्या उपस्थितीत उद्घाटन

संघाच्या वर्गात येणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाला देश प्रथम, स्वत:प्रती गौरव, प्रामाणिकता, देशभक्ती, अनुशासन आणि स्नेह भावना विकसित करण्याची संधी प्राप्त होते. ...

वाहनाला रिफ्लेक्टर असेल तरच ‘समृद्धी’ महामार्गाचा वापर - Marathi News | Use of 'Samruddhi' highway only if the vehicle has reflectors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहनाला रिफ्लेक्टर असेल तरच ‘समृद्धी’ महामार्गाचा वापर

नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे शोधून त्या दृष्टीने पाऊल उचलली जात आहे. ...

प्रवाशांनी तिकिट रद्द करूनही रेल्वेच्या तिजोरीत पडले २४ कोटी, रेल्वेच्या 'दोनो हाथो मे लड्डू' - Marathi News | railway earns 24 crores despite cancellation of tickets | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांनी तिकिट रद्द करूनही रेल्वेच्या तिजोरीत पडले २४ कोटी, रेल्वेच्या 'दोनो हाथो मे लड्डू'

वर्षभरात २० लाख तिकिटा झाल्या कॅन्सल : रेल्वेने मिळवला त्यातूनही लाभ ...

समलैंगिकता ही विकृतीच, ‘त्या’ विवाहांना ८४ टक्के डॉक्टरांचा विरोध - Marathi News | Homosexuality is an aberration, 84 percent of doctors oppose those marriages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समलैंगिकता ही विकृतीच, ‘त्या’ विवाहांना ८४ टक्के डॉक्टरांचा विरोध

देशात समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

नागपुरमधील जरीपटक्यातील सेक्स रॅकेटचा भांडाफोड - Marathi News | Sex racket busted in Jaripatka in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरमधील जरीपटक्यातील सेक्स रॅकेटचा भांडाफोड

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. ...

नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचे शुल्क स्वत:च्या घरात, महिला लिपीकाकडून ११ लाखांची अफरातफर - Marathi News | In Nagpur, students' fees in their own homes, 11 lakhs fraud by female clerks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचे शुल्क स्वत:च्या घरात, महिला लिपीकाकडून ११ लाखांची अफरातफर

स्नेहा प्रवीण अंबर्ते उर्फ स्नेहा मारोतीराव खराते असे आरोपी लिपीक महिलेचे नाव आहे. ...

Nagpur: पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघ अन् इतर प्राणी पाहून निसर्गप्रेमी सुखावले, मचाण गणनेला उत्स्फूर्ते प्रतिसाद, २२४ प्राण्यांचे घडले दर्शन - Marathi News | Nagpur: Nature lovers happy to see tigers and other animals in Pench Tiger Reserve, spontaneous response to scaffold count: 224 animal sightings | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघ अन् इतर प्राणी पाहून निसर्गप्रेमी सुखावले, २२४ प्राण्यांचे घडले दर्शन

Pench Tiger Reserve: निसर्ग अनुभव कार्यक्रमांतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर मधील पाणस्थळावरील मचाण गणनेदरम्यान वाघ आणि २२४ इतर प्राण्यांना पाहून निसर्गप्रेमी सुखावले. मचान गणनेला निसर्गप्रेमींनी भरभरुन प्रतिसाद दिला. ...

हात-पायांमध्ये मुंग्या येणे हे औषधांचे साईड इफेक्ट;  लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या - Marathi News | Tingling in the hands and feet is a side effect of the medicine; Consult a doctor as soon as symptoms appear | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हात-पायांमध्ये मुंग्या येणे हे औषधांचे साईड इफेक्ट;  लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Nagpur News औषधांमधील ‘लिनेझोलीड’ औषधीचा सर्वाधिक दुष्परिणाम (साइड इफेक्ट) हाता-पायाला मुंग्या आल्यासारखा होतो, हा निष्कर्ष मेयोच्या श्वसनरोग विभागाने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासातून काढला. ...

 विद्यार्थ्यांनाे, आज ‘नीट’ वेळेत पाेहोचा; २० हजारांवर विद्यार्थी देणार पेपर - Marathi News | Students, meet in 'neat' time today; 20 thousand students will give the paper | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : विद्यार्थ्यांनाे, आज ‘नीट’ वेळेत पाेहोचा; २० हजारांवर विद्यार्थी देणार पेपर

Nagpur News वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे घेण्यात येणारी ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम् एंट्रन्स टेस्ट-२०२३’ (नीट) परीक्षा रविवारी हाेत आहे. ...