Nagpur News आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम पतीला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, त्याच्यावर एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. ...
Nagpur News घरासमोरील वीजेच्या वायरचा शॉक लागून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...
Nagpur News एका तरुणाला मध्यरात्री मारहाण करून त्याची अडीच तोळ्यांची सोन्याची चेन पळविणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. ...
Nagpur News पुणे आणि मुंबई झोनमध्ये १ जुलै २०१७ पासून आतापर्यंत एकूण ५०१०.३५ कोटींच्या फसवणुकीची नोंद असून त्यापैकी विभागाने ६५१.२५ कोटींची वसुली केल्याची बाब माहितीच्या अधिकारात पुढे आली आहे. ...
Nagpur News समलैंगिकतेच्या मुद्द्यावरून चर्चांचे रान उठले असताना याच मुद्द्यावरून शहरातील एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. ...
Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात खंडणीसाठी फोन करून धमकावणारा तसेच ‘टेरर लिंक’ असलेल्या जयेश पुजारी ऊर्फ शाकीरची ‘एनआयए’च्या (नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी) पथकाकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. ...
Nagpur News सरकारने राज्यातील बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन लिलाव पद्धत सुरू केली. ही पद्धत शेतकरी, व्यापारी आणि आडतियांना समजत नाही, असे ग्राह्य धरून या पद्धतीकडे कळमना बाजार समितीने कानाडोळा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप व ...