Nagpur News गुजरातमधील एका व्यक्तीने चक्क भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी केली व देशातील सहा आमदारांना गंडविण्याचा प्रयत्न केला. ...
Nagpur News दोन वर्षांअगोदर मर्जीविरोधात प्रेमविवाह करणाऱ्या जावयाचा सासऱ्याने आता जीव घेण्याचा प्रयत्न केला. सहकाऱ्यांच्या मदतीने त्याने जावयावर चाकूने वार केले. यात जावयासह त्याचा मामेभाऊही गंभीर जखमी झाला आहे. ...
Nagpur News पूर्व नागपुरातील गंगाजमुना वस्तीवर मंगळवारी पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी अचानक छापा टाकत विविध घरांमधून ३२ वारांगनांना ताब्यात घेतले. ...
Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना परत एकदा फोनवरून धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचे वर्धा मार्गावरील निवासस्थान व सावरकर नगरातील कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ...
Nagpur News काही कंपन्या ‘पीडीएम’ (पाेटॅश डिराइव्हड माेलॅसिस) एमओपीच्या दराने विकत आहे. एमओपीच्या तुलनेत पीडीएममध्ये अल्प प्रमाणात पाेटॅश असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लुटीसाेबतच तिहेरी फसवणूक हाेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...
Nagpur News राज्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र वेगळा सूर लावला आहे. ...
Nagpur News राज्याच्या इतिहासात एखादा अधिकारी स्वत:च्या मंत्र्यावर १०० कोटींचा आरोप करतो व त्यातून राज्याची बदनामी होते, असा सत्तेसाठी काळिमा लावण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून झाला, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ...
Nagpur News सरकारी रुग्णालयांमध्ये बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त एम.बी.बी.एस. पदवीधारकांना हटवून त्यांच्या जागेवर बी.ए.एम.एस. पदवीधारक कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना परत घेण्याच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हा ...
Nagpur News भारतीय हवामान विभागाकडून एक आनंदाची बातमी समाेर येत आहे. यंदा मान्सूनचे आगमन देशाच्या प्रवेशद्वारापाशी म्हणजे केरळात ४ जूनच्या दरम्यान हाेण्याचा अंदाज विभागाने वर्तविला आहे. ...