प्रकरणातील दाम्पत्य नागपूरचे असून, त्यांचे १८ एप्रिल २०१८ रोजी लग्न झाले. लग्नानंतर पती व सासू-सासऱ्याने बौद्ध धर्म सोडून ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला. ...
Nagpur News मेडिकलमध्ये येणारा रुग्ण हा गरीब व सामान्य असला तरी त्यांना अद्ययावत उपचार मिळण्यासाठी मेडिकलच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येत आहे. जुने शस्त्रक्रिया गृह ‘मॉड्युलर’ करण्यासाठी १२२ कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. ...
‘समृद्धी’च्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण गेल्या वर्षी ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. ...
Nagpur News एकुलत्या एका मुलाचा अपघात होऊन तो ब्रेन डेड झाल्याचे कळल्यावर, त्याचे अवयवदान करण्याचा दिलेला सल्ला मानत एका मातेने आपल्या मुलाच्या पाच अवयवांचे दान केले. ...
Nagpur News महापारेषणच्या १३२ केव्ही क्षमतेच्या बेसा सबस्टेशनमध्ये स्थापित असलेल्या पॉवर ट्रान्सफाॅर्मरमध्ये आलेल्या तांत्रिक त्रुटीमुळे दक्षिण नागपुरातील अनेक भागात पुन्हा लोडशेडिंग सुरू झाले आहे. ...
Nagpur News चालकाचा ताबा सुटल्याने सुसाट वेगात असलेली कार दुभाजकावर आदळली. त्यात वडील व मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, पत्नीसह तिचा मामेभाऊ गंभीर जखमी झाले. ...
Nagpur News कुठलीही परवानगी न घेता लपून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची शासकीय कार रात्री फिरायला नेण्याचा अतिउत्साहीपणा एका पोलिस कर्मचाऱ्याला चांगलाच नडला. ...
Nagpur News मोबाईल चार्जरसह वेगवेगळ्या सुविधा आणि वैशिष्ट्यांनी नटलेली लालपरी राज्यातील वेगवेगळ्या विभागात दाखल होत आहे. नागपूर विभागातही दोन नव्या कोऱ्या लालपरी दाखल झाल्या असून आणखी १८ लालपरी नागपूर कडे येण्यासाठी सज्ज होत आहेत. ...
Nagpur News महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान सरकारकडे रखडले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी या मुद्यावर जिल्हा बँक गाठली. ...