Nagpur News शासन सर्वांना धान्य पुरवठा करीत असल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात दर महिन्याला हजारो गरीब कुटुंबं धान्यापासून वंचित राहत असल्याची माहिती आहे. ‘लोकमत’ने माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीवरून ही धक्कादायक बाब पुढे आली आहे. ...
Nagpur News ‘व्हर्टिकल फार्मिंग’च्या नावाखाली गुंतवणूकदारांची ३.६७ कोटींनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात ए.एस.ॲग्री अँड ॲक्वा एलएलपी या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसह चार आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
Nagpur News आता १८ ते २१ जूनपर्यंत मान्सून पुढे सरकण्याची चिन्हे आहेत. एवढेच नव्हे, तर हवामान खात्याने २० जूनपर्यंत हीटवेव्हची (उष्णतेची लाट) अलर्ट जारी केला आहे. ...
Nagpur News नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला व कर्मचारी-अधिकाऱ्यांना आरोपात फसविण्याची धमकी दिली. या कैद्याविरोधात धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Nagpur News डॉक्टरांकडे लोक देवदूत म्हणून पाहतात व त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकतात. मात्र नागपुरातील एका डॉक्टरने वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारे काम केले आहे. शारीरिक अत्याचारातून जन्माला आलेल्या एका नवजात बालिकेची त्याने परस्पर विक्री केली. ...
Nagpur News उपराजधानीच्या लाैकिकात भर घालणाऱ्या अजनी रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे काम जोरात सुरू आहे. येथील भू-अन्वेषण आणि तांत्रिक परिक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून आता इतर काम प्रगतीपथावर असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. ...