लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
वातावरण बदलले! दाेन दिवस वादळ, मग पाऊसधारा - Marathi News | The environment has changed! Two days of storms, then torrential rains | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वातावरण बदलले! दाेन दिवस वादळ, मग पाऊसधारा

Nagpur News दाेन दिवस पाऊस कमी, पण वादळी वाऱ्याचा झंझावात जाेर करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. त्यानंतरचे पाच दिवस संपूर्ण विदर्भात जाेरदार पावसाचा अंदाज आहे. ...

नागपूर जिल्ह्यात संत्रा, मोसंबीने शेतकऱ्यांना केले मालामाल; वातावरणाचा उत्पादनावर परिणाम - Marathi News | In Nagpur district, oranges, Mosambi have benefited the farmers; Effect of environment on production | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात संत्रा, मोसंबीने शेतकऱ्यांना केले मालामाल; वातावरणाचा उत्पादनावर परिणाम

Nagpur News वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, वाढते तापमान यामुळे संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असले, तरी काही शेतकऱ्यांनी उच्चांकी उत्पादनदेखील घेतल्याचे वास्तव आहे. ...

पाटनसावंगी ग्राम पंचायत सचिवांविरुद्ध वॉरंट जारी; उच्च न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे दणका - Marathi News | Warrant issued against Patnasawangi Gram Panchayat Secretary; Absenteeism in the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाटनसावंगी ग्राम पंचायत सचिवांविरुद्ध वॉरंट जारी; उच्च न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे दणका

सार्वजनिक रोडवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गावातील रवींद्र हटकर व इतर पाच शेतकऱ्यांनी संबंधित याचिका दाखल केली आहे. ...

घरगुती कारणावरून विषारी औषध घेऊन आत्महत्या, नागपुरातील घटना  - Marathi News | Suicide by taking poisonous medicine due to domestic reasons, incident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरगुती कारणावरून विषारी औषध घेऊन आत्महत्या, नागपुरातील घटना 

किरकोळ घरगुती कारणावरून विषारी औषध घेऊन एका ४७ वर्षाच्या व्यक्तीने आत्महत्या केली. ...

सीए मिलिंद कानडे यांची नेपा लिमिटेडच्‍या स्‍वतंत्र संचालकपदी नियुक्‍ती - Marathi News | Appointment of CA Milind Kanade as Independent Director of NEPA Limited | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीए मिलिंद कानडे यांची नेपा लिमिटेडच्‍या स्‍वतंत्र संचालकपदी नियुक्‍ती

भारत सरकारच्‍या उद्योग मंत्रालयाकडून त्‍यांना त्‍यासंदर्भात आदेश प्राप्‍त झाला असून ही नियुक्‍ती तीन वर्षांसाठी राहणार आहे. ...

परदेश शिष्यवृत्ती योजना अर्ज प्रक्रियेस ५ जुलैपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Foreign Scholarship Scheme application process extended till 5th July | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परदेश शिष्यवृत्ती योजना अर्ज प्रक्रियेस ५ जुलैपर्यंत मुदतवाढ

अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. ...

पाली विद्यापीठावर उत्तर सादर करण्यास सरकारला अपयश; हायकोर्टाने बजावली होती नोटीस - Marathi News | Government's failure to submit reply on Pali University, The notice was issued by the HC on April 6 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाली विद्यापीठावर उत्तर सादर करण्यास सरकारला अपयश; हायकोर्टाने बजावली होती नोटीस

न्यायालयाने यासंदर्भात १२ फेब्रुवारी २०१६, १४ जुलै २०१६ व ११ जुलै २०१८ रोजी आवश्यक निर्देश दिले होते. परंतु, सरकारने त्या निर्देशांची गांभिर्याने अंमलबजावणी केली नाही. ...

फ्लाईंग क्लबच्या प्रशिक्षू विमानाला विभागीय आयुक्तांनी दाखवली हिरवा झेंडी  - Marathi News | The divisional commissioner flagged off the trainee aircraft of the flying club | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फ्लाईंग क्लबच्या प्रशिक्षू विमानाला विभागीय आयुक्तांनी दाखवली हिरवा झेंडी 

सेसना १७२ आर विमान’ नव्याने सेवेत रुजू ...

‘यहा रहना है तो पाच हजार महिना देना होगा’ म्हणत मागितली खंडणी - Marathi News | Ransom was demanded saying 'Yaha rahna hai to five thousand month dena hoga' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘यहा रहना है तो पाच हजार महिना देना होगा’ म्हणत मागितली खंडणी

युवकासह वडिलांना मारहाण : एका आरोपीला अटक, एक फरार ...