Nagpur News विदर्भात ठिकठिकाणी दमदार, तर कुठे हलक्या पावसाने हजेरी लावल्याने उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळाला आहे. पेरणीसाठी पावसाची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदवार्ता असून, त्यांची पेरणीसाठी आशा बळावली आहे. ...
Nagpur News गगन मलिक फाउंडेशन इंडिया, सर्वधर्म समभाव शांती संमेलन व जागतिक शांतता पुरस्कार सोहळा २०२३ चे आयोजन मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आमला शहरात २५ जून रोजी करण्यात आले आहे. ...
Nagpur News गेल्या महिनाभरापासून प्रचंड उकाड्याने हैराण असलेल्या नागपुरात गुरुवारी रात्री मान्सूनचे आगमन झाले. रात्री सुरू झालेल्या पावसाने थेट शुक्रवारी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास उसंत घेतली. ...
Nagpur News जी. एन. साईबाबा व त्याच्या चार साथीदारांद्वारे दहशतवादी कारवाया प्रकरणातील शिक्षेविरूद्ध दाखल अपिलावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांच्या नवीन न्यायपीठासमक्ष अंतिम सुनावणी होणार ...
Nagpur News नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘आगमन क्षेत्रात’ शुक्रवारी मोठी दुर्घटना टळली. अचानक या भागातील छतातून पीओपीचे तुकडे खाली पडले. या जागेतून पावसाचे पाणी गळू लागले व फरशीवर पसरले. ...
Nagpur News चार हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या एसटी महामंडळ को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक आज पार पडली. तब्बल सात वर्षानंतर झालेल्या या निवडणूकीच्या मतदानात मतदारांचा जोरदार उत्साह बघायला मिळाला. ...