निवृत्त कर्मचाऱ्याचे अर्जित रजेचे बिल काढून देण्यासाठी १० हजारांची लाच मागणाऱ्या आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) जेरबंद केले. पद्माकर तुकारामजी शेंडे असे आरोपीचे नाव आहे. ...
कुलपतींनी आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी ...
रेल्वेस्थानकाच्या परिसरात जनावरे घुसतात. डी कॅबिनकडील भागात असलेल्या टाकीतील पाणी गुराखी त्यांना पाणी पाजून पाणी तसेच सुरू ठेवतात. यामुळे या भागात पाण्याचा तलाव साचला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला पूर्णवेळ परीक्षा नियंत्रकासाठी आणखी काही आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे. बुधवारी झालेल्या परीक्षा नियंत्रकपदाच्या पात्र उमेदवारांच्या मुलाखतींमध्ये ...
राज्य शासनाकडून त्यांच्या विरोधात गेलेल्या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयांत दाखल करण्यात येणाऱ्या अनावश्यक प्रकरणांना आता ‘ब्रेक’ लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...
चंद्रपूर, गडचिरोली या शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्ह्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाणा विद्यापिठाचा कारभार मागील साडेसहा महिन्यांपासून ...
अमेरिकेकडून ‘हिटलर युथ बॅन्ड अवॉर्ड’ ही आॅनलाईन स्पर्धा घेण्यात येत असून विजेत्याला १०० कोटींचे बक्षिस मिळणार असल्याची बतावणी करुन दोन भामट्यांनी एका उच्चशिक्षित कुटुंंबाला लाखो रुपयांनी गंडविले. ...
दोन महिन्यांपूर्वी न्यायालय परिसरातून बेपत्ता झालेल्या निलोफर परवीन शेख (२३) या तरुणीचा मृतदेह बुधवारी कब्रस्तानच्या मागील परिसरातील जंगलात दफन केलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. ...
हुंड्यापोटी लग्नात रक्कम मिळाली नाही, सोने किंवा महागड्या भेटवस्तू मिळाल्या नाही म्हणून पत्नीचा छळ करायचा. वैवाहिक जीवनाची गोडगुलाबी स्वप्ने रंगवून आपल्या (पतीच्या) भरोशावर माहेर सोडणाऱ्या पत्नीला ...
नागपुरात काही दिवसांपूर्वी झालेल्या सांगितिक मैफिलीतील हा किस्सा आहे. एका संस्थेने गीतांचा कार्यक्रम आयोजित केला. आयोजक प्रायोजकांसाठी फिरत असताना एक बडे व्यावसायिक त्यांना म्हणाले, ...