विचार आणि रोगाचा फार जवळचा संबंध आहे. डोक्यात जसा विचार येतो, तसा रोग होतो. तो रोग कोणत्याही औषधाने दुरुस्त होत नाही तर त्यासाठी ऊर्जा हवी असते. आत्मा ही एक शक्ती आहे. ...
लवकरच येऊ घातलेल्या ‘इश्क वाला लव्ह’ या चित्रपटातील कलावंत लोकमत सखी मंच आणि युवा नेक्स्टच्या सदस्यांना भेटायला येत आहेत. २९ सप्टेंबरला ही कलावंत मंडळी दिवसा युवा नेक्स्टच्या ...
भौतिक सुखासाठी आपण दोन पावले पुढे जातो, हे खरे आहे. हे करताना आपली नैतिकता सोडू नये. आम्ही मातांचा किती आदर करतो, हे पाहण्याची गरज आहे. दात्याने काय दिले हे सांगू नये, ...
दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या समारंभाला मंगळवार ३० सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मुख्य सोहळा ३ आॅक्टोबर रोजी होणार असून थायलंडचे मेजर जनरल थानसक पोमपेच्च व ज्येष्ठ पत्रकार ...
नव्या पिढीला ऱ्हीदम जास्त आवडतो. पाश्चात्त्य संगीताकडेही नव्या पिढीचा ओढा आहे. पाश्चात्त्य संगीताची वाद्ये आणि भारतीय संगीताचा बाज असलेल्या गायनाने आज रसिकांची दाद घेतली. ...
शहरात डेंग्यूच्या पहिल्या बळीची नोंद महापालिकेने घेतली आहे. मात्र याचा अहवाल यायला तब्बल २७ दिवसांची प्रतीक्षा मनपाला करावी लागली. सध्या डेंग्यूचे ९२ रुग्ण पॉझिटीव्ह आले. दीनदयालनगर ...
आॅटोरिक्षा, कार, बस आणि ट्रक अशा व्यावसायिक वाहनांचा प्रचाररथ म्हणून वापर करण्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) परवानगी घेणे आता आवश्यक असणार आहे. अन्यथा अशा वाहनांवर ...
निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी काँग्रेसने आपल्या शक्तीचे दर्शन घडविले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्यासह काँग्रेसचे नागपूर शहरातील उमेदवार नितीन राऊत (उत्तर), ...
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर विशेष अभियान राबवून गडचिरोली पोलिसांनी दोन मोठ्या नक्षलवाद्यांना शनिवारी अटक केली. उल्लेखनीय म्हणजे अटक झालेले शामलाल ऊर्फ कमलेश रूपसिंग गावडे याच्यावर ...
काँग्रेसची विचारधारा रूजलेल्या अमरावती जिल्ह््यात राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे रोवण्यासाठी ज्यांनी जिकरीचे प्रयत्न केलेत, त्या नेत्यांनीच आता राष्ट्रवादीला रामराम ठोकणे सुरू केले आहे. ...